...तेव्हा बावनकुळेंना वडिलांनी घराबाहेर काढलं होतं

धनश्री ओतारी

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे नेहमीच चर्चेत असतात.

chandrashekhar bawankule love story

राजकारणामुळे चर्चेत असलेले बावनकुळे एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आहेत.

chandrashekhar bawankule love story

सध्या त्यांचा लग्नाचा किस्सा समोर आला आहे.

chandrashekhar bawankule love story

बावनकुळे यांच लव्हमॅरेज झालं आहे.

chandrashekhar bawankule love story

बावनकुळे आणि पत्नी ज्योती बावनकुळे 'कयामत से कयामत तक'सिनेमा पाहायला गेले होते आणि तिथेच त्यांचं सूत जुळलं.

chandrashekhar bawankule love story

आंतरजातीय विवाह केल्याने दोघांच्याही घरचे नाराज होते.

chandrashekhar bawankule love story

त्यावेळी वडिलांनी घराबाहेर काढलं होतं.

chandrashekhar bawankule love story

या परिस्थितीत त्यांनी कोराडी ते नागपूर अशी रिक्षा देखील चालवली.

chandrashekhar bawankule love story

जवळपास दोन-अडीच वर्ष त्यांनी रिक्षा चालवली.

chandrashekhar bawankule love story

त्यानंतर दोघांना घरच्यांनी बोलावुन घेतलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chandrashekhar bawankule love story