दैनंदिन जीवनातील या 8 सवयी बदला, 24 वर्षे जास्त जगाल, तज्ज्ञांचा दावा

साक्षी राऊत

तज्ज्ञांचे निरीक्षण

यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन अफेअरने लावलेल्या शोधातून असे कळून येते की, दैनंदिन जीवनतील या ८ बदलांनी तुमच्या आयुष्य २४ वर्षांनी वाढू शकते.

Bad Habits

शारीरिकरित्या सक्रिय असणे

बैठ्या जीवनशैलीमुळे तुम्ही आळशी होता. आळस बऱ्याच आजारांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे कायम शारीरिकरित्या सक्रिय राहावे.

Bad Habits

स्मोकिंग

स्मोकिंगमुळे तुमचं शरीर आतून दिवसेंदिवस कमकुवत होत जातं तेव्हा ही सवय आताच बदला.

Bad Habits

स्ट्रेस मॅनेजमेंट

तुम्हाला स्ट्रेस कंट्रोल करता यावा. अन्यथा त्याचा प्रभाव तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

Bad Habits

हेल्दी डाएट फॉलो करा

फास्ट फूड खाण्याऐवजी रोजच्या आहारात हेल्दी फूड असायला हवं. जे तुम्हाला एनर्जी देण्यास आणि निरोगी ठेवण्यासा मदत करेल.

Bad Habits

मद्यपान

जास्त मद्यपान शरीरासाठी हानिकारक आहे. तेव्हा ही सवय आताच सोडा.

Bad Habits

चांगली झोप

झोप आरोग्यासाठी फार महत्वाची आहे. तुमची झोप नीट झाली नाही तर तुम्हाला बऱ्याच समस्या निर्माण होतील.

Bad Habits

पॉझिटिव्ह सोशल रिलेशन मेंटेन करा

तुमच्या सभोवतालचे वातावरण तुम्हाला जगण्याची दिशा दाखवते. तेव्हा तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सकारात्मक रिलेशन मेंटेन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bad Habits