प्रोटीनच्या कमतरतेमुळे महिलांच्या शरीरात दिसू लागतात हे बदल

Anuradha Vipat

शरीरातील महत्वाचा घटक

प्रोटीन हा शरीरातील एक महत्वाचा घटक आहे. 

lack of protein

वजन

प्रोटीनची शरीरात कमतरता झाल्यास अनेक समस्या उद्भवतात. तर प्रोटीन जास्त प्रमाणात झाल्यास वजन वाढते.

lack of protein

पटकन थकवा

प्रोटीनच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये पटकन थकवा जाणवतो

lack of protein

लवकर भूक लागते

प्रोटीनच्या कमतरतेमुळे महिलांना लवकर भूक लागते

lack of protein

महिला मूडी होतात

प्रोटीनच्या कमतरतेमुळे महिला खूप मूडी होतात

lack of protein

हात आणि पायांना सूज

प्रोटीनच्या कमतरतेमुळे महिलांचे हात आणि पायांना सूजतात

lack of protein

केस आणि नखे

प्रोटीनच्या कमतरतेमुळे महिलांचे केस आणि नखे कमकुवत होतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lack of protein