शिक्षण अन् बरचं काही! ऐश्वर्या नारकर यांनी दिली नेटकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील सदाबहार अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकर यांना ओळखले जाते. ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधला.  

Aishwarya Narkar

या सेशनदरम्यान चाहत्यांनी त्यांना बरिच प्रश्न विचारली. त्यात एकानं त्याचे शिक्षण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, 'बीएससी मायक्रोबायोलॉजी ॲनिमल कम्युनिकेटर रेकी'

Actress Aishwarya Narkar

त्यानंतर एकाने ‘तुमचा वाढदिवस कधी असतो?’ असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, ‘8 डिसेंबर.’ 

Actress Aishwarya Narkar

यावेळी त्यांना त्यांच्या फिटनेसबद्दलही बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. एका प्रश्नाला उत्तर देत त्यांनी लिहिलं की, “वर्कआउट, हेल्दी लाइफस्टाइल, हॅपी फॅमिली.”

त्यातच एका नेटकऱ्यांने ऐश्वर्या यांना विचारलं की, "मॅम तुम्हाला ती कपाळावरची खूण खूप छान दिसते. सॉरी पण ते काय झालं आहे?"

Actress Aishwarya Narkar

नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देत ऐश्वर्या यांनी सांगितलं की ते birthmark आहे.

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Actress Aishwarya Narkar

त्यांचे व्हिडीओ, रील्स आणि फोटो नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता त्यांच्या या सेशनची चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

aishwarya narkar