Sana Ganguly Photos : पाहा सौरव गांगुली यांच्या मुलीचे काही निवडक फोटो

Anuradha Vipat

खूप प्रसिद्ध

बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी सना गांगुलीही खूप प्रसिद्ध आहे

Sana Ganguly Photos

डांसर

आपली आई डोना गांगुली प्रमाणे सना सुद्धा एक तरबेज डान्सर आहे.क्लासिकल डान्स शो वेळी ज्या पद्धतीने ती तयार होते ते पाहता पाहणारी प्रत्येक नजर तिच्यावरच खिळली जाते.

Sana Ganguly Photos

ट्रेडीशनल लुक

सनाचा ट्रेडीशनल लुक्सना असणारा ग्लॅमरचा तडका खूप जास्त लक्षवेधी ठरतो.

Sana Ganguly Photos

खूप कमी वयात मोठे स्थान

सौरव गांगुलीची मुलगी हिने खूप कमी वयात मोठे स्थान मिळवले आहे. सौरव गांगुलीसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे.

Sana Ganguly Photos

वाचन आणि लेखनात अधिक रस

सना गांगुलीचा वाचन आणि लेखनात अधिक रस आहे. तिने कोलकाता येथील लोरेटो हाऊस स्कूलमधून 12वी उत्तीर्ण केली आहे

Sana Ganguly Photos

फॅशन

सनाकडे पाहता ती थेट बॉलीवूडच्या स्टार किड्सना सुद्धा सहज टक्कर देताना दिसून येते. तिचे लुक्स, तिची फॅशन, तिची स्टाईल सारं काही प्रेमात पाडणारं आणि लक्ष खेचून घेणारं आहे

Sana Ganguly Photos

व्हाईट कलरचे कपडे खूप जास्त आवडीचे

सनाचे इंस्टाग्राम अकाऊंट नीट पाहता असे लक्षात येते की तिला व्हाईट कलरचे कपडे खूप जास्त आवडतात. तिचे अधिकाधिक फोटोज हे व्हाईट कलरच्याच आउटफिट मधले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sana Ganguly Photos