पाहा तुमच्या बंधूरायासाठी सिल्वर राख्यांच्या ट्रेंडी डिझाइन्स

Anuradha Vipat

रक्षाबंधन 

बहिण भावाच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन 

trendy designs of silver rakhis

मिठाईपासून वेशभूषेपर्यंत

सण साजरा करण्यासाठी मिठाईपासून वेशभूषेपर्यंत सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते

trendy designs of silver rakhis

सिल्वर राखी

सध्या मार्केटमध्ये चर्चा आहे ती सिल्वर राखीची

trendy designs of silver rakhis

राख्यांना खूप मागणी

ही राखी महाग असूनही दरवर्षी अशा राख्यांना खूप मागणी असते.

trendy designs of silver rakhis

ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी

त्यामुळे अशा प्रकारची राखी घेण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानातही गर्दी होताना पाहायला मिळत आहे. 

trendy designs of silver rakhis

कस्टमाइज डिझाइन

अनेक महिला ज्वेलर्सकडे कस्टमाइज डिझाइन शोधत असतात

trendy designs of silver rakhis

सोन्या-चांदीची मागणी

रक्षाबंधनाला सोन्या-चांदीची मागणी वाढत असल्याचंही ज्वेलर्सचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

trendy designs of silver rakhis