Top Marathi YouTubers : 'या' टॉप मराठी युट्यूबर्सला फॉलो करता का?

सकाळ डिजिटल टीम

विनायक माळी हा टॉप मराठी युटूबर आहे, जो कॉमेडी विडिओ बनवतो त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर लाखो views येतात..

Top Marathi YouTubers | sakal

कूकिंग बद्दल सर्च करत असाल तर तुम्हाला Madhura recipes हे चॅनेल नक्की पाहायला मिळेल. स्री वर्गात मधूरा रेसिपी विशेष प्रसिद्ध आहे.

Top Marathi YouTubers | sakal

राजश्री मराठी हे movie, songs या विषयी व्हिडिओ बनवतात.

Top Marathi YouTubers | sakal

Marathi Sanket  हे एक मराठी चॅनेल असून शेयर मार्केट आणि ट्रेडिंग विषयी माहिती दिली जाते.

 

Top Marathi YouTubers | sakal

Bhadipa हे महाराष्ट्र मधील फेमस चॅनेल असून यावर कॉमेडी व्हिडिओ बनवले जातात.

Top Marathi YouTubers | sakal

बिझनेस विषयी माहिती हवी असेल तर नामदेव जाधव यांचं चॅनेल खूप फेमस आहे.

Top Marathi YouTubers | sakal

जोश टॉक हे खूप लोकांना प्रेरणा देणारं चॅनेल आहे. यशस्वी लोकांचे स्पीच येथे पहायला मिळतात.

Top Marathi YouTubers | sakal

Shreeman legend हा गेमिंगसंदर्भात विडिओ बनवतो, त्याच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे लोकांना त्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात.

Top Marathi YouTubers | sakal

मराठी किडा हे वेगवेगळ्या विषयांंवर लोकांना प्रश्न विचारतात. त्यांच्या खास शैलीमुळे हे चॅनेल टॉप मराठी युट्युबर पैकी एक आहे.

Top Marathi YouTubers | sakal

बिझनेस, मोटिवेशन संदर्भात स्नेहल निती व्हिडीओ बनवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top Marathi YouTubers | sakal