शिवरायांच्या काळात प्रवासाची साधने काय होती? बैलगाडी अन् रथाचे भाडे किती होते?

Sandip Kapde

वाहतूक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाहतूक व्यवस्थेची माहिती महत्त्वाची आहे

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

दळणवळण

ज्यामुळे त्या काळातील दळणवळणाची स्थिती समजून येते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बैलगाड्या आणि रथ हे दळणवळणाचे एक साधन होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सुविधा

बैलगाड्यांच्या वापरामुळे लोकांना लांब पल्ल्याचे प्रवास करण्याची सुविधा मिळत होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

बैलगाडी

एक बैलगाडी ३५ ते ४५ मैल प्रति दिवस धावू शकत होती, ज्यामुळे ती ६० दिवसांत लांब पल्ल्याला पोहोचू शकत होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

प्रमुख वाहतूक

त्या काळात बैलगाड्या प्रमुख वाहतूक साधन म्हणून प्रचलित होत्या.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

प्रवास

घोडे आणि बैल हे प्रवाशांना तात्काळ प्रवास करण्यासाठी उपयुक्त होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

ट्रॅव्हर्नियर

त्याकाळी ट्रॅव्हर्नियरने घोड्यावर बसण्याबद्दल काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

फ्रेंच प्रवासी

फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे यांना जलमार्ग आणि जमीनीवरील प्रवासाचा वाईट अनुभव आला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सल्ला

ट्रॅव्हर्नियरने सल्ला दिला की, सुरक्षित प्रवासासाठी वाहनासोबत २० ते ३० सशस्त्र माणसांचा लवाजमा घ्या.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

लूटमार

त्या काळात रस्त्यावर प्रवास करणे धोक्याचे होते, आणि लुटारू व्यापाऱ्यांनी लोकांची लूटमार करत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सशस्त्र

थेव्हेनॉट आणि कॅरे यांनी सशस्त्र माणसांचे संरक्षण घेण्याच्या गरजेचे समर्थन केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सुरक्षित

प्रवाशांवर लुटारूंचे धोके होते, त्यामुळे त्यांना सुरक्षित राहण्यासाठी संरक्षणाची आवश्यकता होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

प्रवास

त्या काळात प्रवास करणाऱ्यांना राज्याच्या अधिकाऱ्यांकडून प्रवास परवाना मिळावा लागे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

बैलगाडी

बैलगाडीचे भाडे दर दिवशी १ रुपये होते, तर रथाचे भाडे दरमहा ३४ रुपये होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संदर्भ-

शिवकाल पुस्तकात ही माहिती दिली आहे. इंस्ग्लश रेकॉडगऑर्न चशवाजी, भाग २, पृ. १०१,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal