'छोटा पॅकेट बडा धमाका' छोटा पुढारी तुम्हाला माहीत आहे का ?

सकाळ डिजिटल टीम

आई-वडिलांना घनश्याम हा एकुलता एक मुलगा

Ghanshyam Darode | esakalv

आश्रम शाळा

ता. श्रीगोंदे आश्रम शाळेत शिकत होता. पुढे तो मूळ गावी परतला.

Ghanshyam Darode | esakal

खरी ओळख

त्याची खरी ओळख झाली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान झाली.

Ghanshyam Darode | esakal

राहुल जगताप यांचा प्रचार

माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या विरोधात त्याने राहुल जगताप (राष्ट्रवादी) यांचा प्रचार केला.

Ghanshyam Darode | esakal

वाचनाची आवड

घनश्यामला वाचनाची आवड आहे.

Ghanshyam Darode | esakal

लक्ष

जागतिक घडामोडींवर त्याचे लक्ष असते

Ghanshyam Darode | esakal

गौतमी पाटीलला ओपन चॅलेंज

नुकतेच त्यांनी गौतमी पाटीलला ओपन चॅलेंज दिले होते. लवकरच भेट घेणार

Ghanshyam Darode | esakal

बोलण्याची स्टाईल

हातात काकाचं नाहीतर मामाच्या साईजच घड्याळ, पायावर पाय टाकून बसून ऐटीत बोलण्याची स्टाईल.

Ghanshyam Darode | esakal

मुलाखती प्रसारित केल्याने छोटा घनश्याम रातोरात स्टार झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghanshyam Darode | esakal