'छोटी करीना' मालविका राजने केली एंगेजमेंट

Anuradha Vipat

छोटी करीना

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' मधली छोटी करीना तुम्हाला आठवते का? तीच निरागस मुलगी जी मोठी होऊन ग्लॅमरस करीना कपूर बनते.

Malvika Raj got engaged

प्रणव बग्गासोबत एंगेजमेंट

मालविका राज जी आता ३० वर्षांची झाली आहे. मालविकाने प्रणव बग्गासोबत एंगेजमेंट केली आहे.

Malvika Raj got engaged

शुभ मुहूर्तावर एंगेजमेंट

मालविका राजच्या भावी पतीचे नाव प्रणव बग्गा आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी तुळशी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दोघांनी एंगेजमेंट केली.

Malvika Raj got engaged

मातेच्या जागरणाचे आयोजन

रिंग सेरेमनीपूर्वी त्यांनी मातेच्या जागरणाचे आयोजन केले होते ज्यात भाग्यश्रीपासून रवीना टंडनपर्यंत सर्वजण उपस्थित होते.

Malvika Raj got engaged

एंगेजमेंटसाठी लूक

मालविका राजने एंगेजमेंटसाठी निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता तर प्रणवने लाल रंगाचा कुर्ता घातला होता.

Malvika Raj got engaged

मालविका 33 वर्षांची

मालविका राज 33 वर्षांची आहे. तिचे वडील बॉबी राज एक चित्रपट निर्माता आहेत आणि आई रीना देखील चित्रपट निर्माती आहे

Malvika Raj got engaged

व्यवसायाने व्यापारी

प्रणव बग्गा हे व्यवसायाने व्यापारी आहेत. त्याने याच वर्षी ऑगस्टमध्ये मालविकाला तुर्कीमध्ये प्रपोज केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malvika Raj got engaged