सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये चिरंजीवी टॉप! जाणून घ्या कमाई

सकाळ डिजिटल टीम

साऊथ चित्रपटांमध्ये ज्यांच्या अभिनयाचा भारी पगडा आहे असे अभिनेते म्हणजे चिरंजीवी कोनीडेला.

सगळ्यात जास्त कर भरणाऱ्यांपैकी चिरंजीवी यांची गणना टॉपमध्ये आहे. जाणूया काय आहे त्यांची नेट वर्थ.

चिरंजीवी यांनी अलीकडेच बंगळूरमध्ये आलीशान घर घेतलं आहे. या घराची किंमत २८ कोटी आहे.

चिरंजीवी दरवर्षी ४५ कोटी कमावतात.

त्यांची एकूण संपत्ती २०० मिलीयन डॉलर म्हणजेच १५५० कोटी आहे.

चिरंजीवी मेगा टीवीवरील मीलो इवारु कोटेश्वरुडु शो होस्ट करतात.

प्रत्येक एपिसोडचे ते १० लाख रुपये घेतात.

त्यांच्या १५० व्या चित्रपटासाठी त्यांनी २७ कोटींचे मानधन घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.