आलिया- रणबीरकडे ख्रिसमसची धूम!

Vaishali Patil

बी-टाऊनमध्ये सध्या ख्रिसमसची धूम आहे. त्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्टने ख्रिसमसच्या आधी महेश भट्ट आणि सोनी राझदानसोबत ख्रिसमस साजरा केला.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

आलिया भट्टने पती रणबीर कपूरसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे,.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर , महेश भट्ट आणि सोनी राजदान यांनीही ख्रिसमस साजरा केला आहे.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

आलियाने सांता हेअरबँडसह हिरवा-पिवळा ड्रेस घातला होता.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

आलियाने सोशल मिडियावर काही फोटो शेयर केले आहेत. ज्यात ती तिची आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि अयान मुखर्जी यांच्यासोबतचे काही फोटो शेयर केले आहेत.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

"ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि नेहमी आनंदी राहा."असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहेत.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

आलियाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023:

भारतातील ५ हिंदू राजे, ज्यांचा जगभरात वाजतो डंका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.