लहान मुलांना सांताक्लॉजप्रमाणे रेडी करताना 'या' टिप्स करा फॉलो

Monika Lonkar –Kumbhar

ख्रिसमस

सध्या सर्वत्र ख्रिसमसची धामधूम पहायला मिळत आहे.

Christmas Dress Ideas

सांताक्लॉज

ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक पालक आपल्या लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी करतात आणि मग त्याचे फोटोशूट करतात. 

Christmas Dress Ideas

सांताक्लॉजच्या रूपात

लहान मुलांना सांताक्लॉजच्या रूपात रेडी करताना पालकांनी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. 

Christmas Dress Ideas

सांताक्लॉज ड्रेस

जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सांताक्लॉज ड्रेसची खरेद करणार असाल तर तेव्हा मुलाला तो ड्रेस व्यवस्थित फिटिंगला बसेल याची खात्री करूनच खरेदी करा. त्यासाठी आधी मुलाच्या ड्रेसच्या साईजचा अंदाज घ्या, मगच ड्रेस खरेद करा.

Christmas Dress Ideas

ऊबदार कपडे

सगळीकडे आता कडाक्याची थंडी सुरू आहे. त्यामुळे, जर तुम्ही ख्रिसमसला मुलाला सांताक्लॉजचा ड्रेस घालणार असाल तर मुलाला किंवा मुलीला ड्रेसच्या आतून ऊबदार स्वेटर घालायला विसरू नका. जेणेकरून मुलाला थंडी वाजणार नाही.

Christmas Dress Ideas

सांताक्लॉज दाढी

सांताक्लॉजची खास ओळख ही त्याच्या पांढऱ्या रंगाच्या दाढीपासून होते. त्यामुळे, मुलाला किंवा मुलीला सांताक्लॉजच्या रूपात रेडी करताना पांढरी दाढी लावायला विसरू नका. यामुळे, तुमची मुले क्यूट दिसतील 

Christmas Dress Ideas

ख्रिसमस टोपी

सांताक्लॉजच्या रूपात मुलाला किंवा मुलीला रेडी केल्यानंतर लाल किंवा पांढऱ्या रंगाची सांताक्लॉज टोपी घालायला विसरू नका. यामध्ये मुले फारच गोड दिसतील.

Christmas Dress Ideas

ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी भारतातील 'या' बेस्ट बीचेसची करा निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year 2024