Christopher Nolan : आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, डोळ्यात पाणी!

युगंधर ताजणे

जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हा आता त्याच्या पहिल्या वहिल्या ऑस्करमुळे चर्चेत आला आहे.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

यंदाच्या ९६ व्या ऑस्कर सोहळ्यात नोलनच्या ओपनहायमरला तब्बल १३ नामांकनं होती. त्यापैकी ७ ऑस्कर ओपनहायमरला मिळाले आहेत.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

गेल्या काही वर्षांपासून नोलनला ऑस्करनं हुलकावणी दिल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्यानं बाजी मारली आहे.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

नोलनच्या ओपनहायमरचं साऱ्या जगभर कौतुक होताना दिसत आहे. यावेळी त्यानं दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आहे.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

नोलननं म्हटले आहे की, आजवरचा हा माझा सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

सोशल मीडियावर नोलनचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

नोलन हा त्या व्हिडिओमध्ये कमालीचा भावूक झाल्याचे दिसत असून त्यानं आगामी प्रवासाविषयी भाष्य केले आहे.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024

या पुरस्कारानं एक जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. पुन्हा सर्जनशील आणि वेगळ्या विषयांवरील कलाकृती निर्माण करणे. असं नोलननं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Christopher Nolan Wins His First Oscar 2024