CID फेम दिनेश फडणीस यांच निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Anuradha Vipat

अभिनेता दिनेश फडणीस

सीआयडी या हिट टीव्ही शोमध्ये फ्रेडरिक्सची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेता दिनेश फडणीस यांचे काल ४ डिसेंबर रोजी रात्री निधन झाले.

Dinesh Phadnis passed away

रात्री बाराच्या सुमारास निधन

जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या या अभिनेत्याचे काल रात्री बाराच्या सुमारास निधन झाले.

Dinesh Phadnis passed away

संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा

दिनेश फडणीस त्यांच्या मागे पत्नी आणि एक लहान मुलगी तनू आहे. दिनेश यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

Dinesh Phadnis passed away

प्रकृती चिंताजनक होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेशची प्रकृती चिंताजनक होती आणि तो व्हेंटिलेटरवर होता. ते यकृत खराब झाल्याच्या समस्येने त्रस्त होते.

Dinesh Phadnis passed away

त्याचे यकृत खराब होते

यापूर्वी अशी बातमी आली होती की अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता जो दयानंद शेट्टी यांनी फेटाळून लावला होता आणि म्हटले होते की त्याचे यकृत खराब झाले आहे.

Dinesh Phadnis passed away

निधनाची बातमी

नुकतीच दिनेशच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र दयानंद शेट्टी यांनी एका वेबपोर्टलद्वारे दिली होती

Dinesh Phadnis passed away

आज अंत्यसंस्कार होणार

त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सीआयडीचे जवळपास सर्वच लोक आता येथे हजर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dinesh Phadnis passed away