मुख्यमंत्री आजोबांचा लाडका नातू 'रुद्रांश शिंदे'

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश याचा आज वाढदिवस आहे.

Eknath Shinde GrandSon | Sakal

शिंदेंच्या बंडानंतर त्यांच्या परिवाराची चर्चा सुरू झाली, त्यातल्या त्यात रुद्रांशची जास्तच चर्चा आहे.

Eknath Shinde Grandson | Sakal

शिंदेंच्या शपथविधीच्या वेळीही ते रुद्रांशसह दिसून आले.

Eknath Shinde Grandson | Sakal

कोणतीही पूजा असो, अथवा धार्मिक कार्यक्रम, शिंदे कायमच रुद्रांशसोबत दिसून येतात.

Eknath Shinde Grandson | Sakal

रुद्रांश एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुलगा आहे.

Eknath Shinde Grandson | Sakal

नुकतंच श्रीकांत शिंदे यांनी रुद्रांशसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Eknath Shinde Grandson | Sakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रुद्रांशसोबतचे फोटो सतत व्हायरल होत असतात.

Eknath Shinde Grandson | Sakal

दसरा मेळाव्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळेही रुद्रांशची चर्चा सुरू होती.

Eknath Shinde Grandson | Sakal

त्यावेळी श्रीकांत शिंदेंनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Grandson | Sakal