Coconut Benefits : सकाळी रिकाम्या पोटी कोरडे नारळ का खावे?

साक्षी राऊत

कोरडे नारळ

कोरडं नारळ खाणं आरोग्यासाठी फार फायद्याचं आहे. मात्र सकाळी रिकाम्या पोटी नारळ खाण्याचेही अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी नारळ खाण्याचे फायदे.

Coconut Benefits

कोरड्या नारळात असतात हे पोषक तत्व

कोरड्या नारळात कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, आयरन, व्हिटामिन बी यांसारखे तत्व असतात.

Coconut Benefits

पचनशक्ती सुधारण्यास हेल्दी

कोरड्या नारळात मोठ्या प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते.

Coconut Benefits

इन्युनिटी वाढवते

कोरडे नारळ अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात. फ्री रॅडिकल्सपासून सुटका मिवळवण्याबरोबरच ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करत इम्युनिटी वाढवण्यातही मदत करते.

Coconut Benefits

रक्ताची कमतरता पूर्ण करते

तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर नारळ खाल्ल्याने रक्ताची कमतरता पूर्ण होऊ शकते. यात आयरनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढते.

Coconut Benefits

हृदयासाठी फायदेशीर

कोरडे नारळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यातून मिळणारे पोषक तत्व ब्लड प्रेशरला वाढवण्यापासून रोकण्यासोबतच कार्डियोव्हस्क्युलर सिस्टिमलाही हेल्दी ठेवण्यास मदत करते.

Coconut Benefits

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते

तुम्ही हाय कोलेस्ट्रॉलने त्रस्त असाल तर तुम्ही कोरडे नारळ खाऊ शकता. यातील पोषक तत्व बॅड कोलेस्ट्रॉल घटवण्यात मदत करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coconut Benefits