पुनरागमन असे करा की लोक पाहतचं राहतील', मेगास्टार चिरंजीवीने केले प्रभासचे कौतुक

Anuradha Vipat

अॅक्शन थ्रिलर चित्रपट

साऊथचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'सालार'मुळे सर्वत्र चर्चेत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी सुमारे ९५ कोटींची कमाई केली आहे.

Megastar Chiranjeevi praised Prabhas

सोशल मीडियाची मदत

आता मेगास्टार चिरंजीवीने प्रभास आणि 'सालार'च्या टीमचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे.

Megastar Chiranjeevi praised Prabhas

प्रभासचे कौतुक करताना

चिरंजीवीने X वर एक नोट लिहून 'सालार' चित्रपटातील अभिनेते आणि दिग्दर्शकाचे कौतुक केले. प्रभासचे कौतुक करताना चिरंजीवीने लिहिले, 'माझ्या प्रिय 'देवा' स्टार प्रभासचे हार्दिक अभिनंदन.

Megastar Chiranjeevi praised Prabhas

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'सालार : पार्ट वन - सीझफायर'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Megastar Chiranjeevi praised Prabhas

चित्रपटसृष्टीत उत्तम

मेगास्टारने 'सालार'चे दिग्दर्शक प्रशांत नील यांचे अभिनंदन केले आणि तुम्ही चित्रपटसृष्टीत उत्तम असल्याचे सांगितले.

Megastar Chiranjeevi praised Prabhas

संपूर्ण टीमला शुभेच्छा

चिरंजीवीने वरदराजा मन्नार, श्रुती हासन आणि कार्थ यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आणि 'सालार'च्या यशासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

Megastar Chiranjeevi praised Prabhas

कॉलेज पूर्ण करूनच हिरानी शाहरुखसोबत काम करणार होते, मग का लागली 20 वर्षे ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rajkumar hirani