Kapil Sharma : हनीमून होतं का फॅमिली ट्रिप? कपिलच्या हनीमूनला 35 जण

साक्षी राऊत

कपिल शर्मा

टीव्हीच्या जगतात कपिल शर्माचं मोठं नाव आहे. कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ हॅप्पी मॅरिड लाइफ जगताय. दोघांनाही गोड मुलेही आहे.

Kapil Sharma Honeymoon

कॉलेजच्या मैत्रिणीशी लग्न

कपिल शर्माने कॉलेजची मैत्रिण आणि त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्याशी १० डिसेंबर २०१८ ला लग्न केले.

Kapil Sharma Honeymoon

हनीमूनबाबत मोठा खुलासा

कपिलने अलीकडेच हनीमूनबाबत मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितले की कपिल शर्मा त्याच्या हनीमूनला 35 लोकांना सोबत घेऊन गेला होता. त्याने हा किस्सा त्याच्या शोमध्ये सांगितला आहे.

Kapil Sharma Honeymoon

कपिलने शोमध्ये सांगितला किस्सा

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ‘सत्यप्रेम की कथा’ ला प्रमोट करण्यासाठी कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, गजराज राव आणि सुप्रिया पाठक हे सगळे पोहोचले होते.

Kapil Sharma Honeymoon

हनीमूनला सोबत 35 लोक

शोदरम्यान विदेशात जाण्याच्या संधीबाबत बोलल्या जात होतं. यादरम्यान कपिल म्हणला, ‘विदेशात जाण्याची गोष्टच वेगळी, माझ्या आणि गिन्नीच्या हनीमूनला 35 लोक सोबत होते.

Kapil Sharma Honeymoon

बायकोची बहिण आणि सासू सोबत...

कपिल पुढे म्हणाला, थट्टा नव्हे. खरंच आमच्या हनीमूनला गिन्नी आणि माझ्या बहिणी आणि आई सगळ्या आल्या होत्या.

Kapil Sharma Honeymoon

हनीमूनला आम्ही जवळपास 37 जण

कपिल शर्माने त्याच्या फनी अंदाजात सांगितले की, आम्ही आमच्या हनीमूनला सगळ्यांना सोबत घेऊन गेलो होतो. मी आणि गिन्नी मिळून एकूण 37 लोक होते.

Kapil Sharma Honeymoon

मुंबईला परत आलो तेव्हा हनीमून साजरा केला

कपिल शर्मा पुढे म्हणतो, तुम्ही समजू शकता की आम्ही जेव्हा इटलीवरून परत आलो तेव्हा मुंबईमध्ये आमचा हनीमून सेलिब्रेट करू शकलो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sharma Honeymoon