Anuradha Vipat
पॅनीक अटॅक हा एक प्रकारची चिंता आहे
पॅनीक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वाढतात
पॅनीक अटॅक दरम्यान श्वासोच्छवासाचा त्रास होतो
पॅनीक अटॅक दरम्यान डोके फिरणे आणि शरीर थरथरणे इत्यादी लक्षणे विकसित होतात
पॅनीक अटॅक दरम्यान पीडित व्यक्तीला जास्त घाम येण्याची समस्या देखील येतो
पॅनीक अटॅक दरम्यान शरीरातील रक्ताभिसरणात समस्या येते
पॅनीक अटॅक दरम्यान बाधित व्यक्तीला हात-पायांमध्ये अशक्तपणा जाणवू लागतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.