५६ टक्के नागरिकांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम! असा करा बचाव..

Manoj Bhalerao

अलीकडे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही व आयपॅड वापरामुळे स्क्रीन टाइम वाढला असून त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सी. व्ही. एस.) आजार बळावत चालला आहे.

Computer Vision Syndrome

जर्नल ऑफ फार्मासिटिकल रिसर्चच्या एका सर्वेक्षणानुसार, शहरातील तब्बल ५६ टक्के लोकांना याची लागण झाली आहे.

Computer Vision Syndrome

ज्यात बालकांचे सर्वाधिक प्रमाण असल्याची धक्कादायक माहिती आहे. डोळ्यांचे आरोग्य शाबूत ठेवायचे असेल तर त्वरित स्क्रीन टाईम कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Computer Vision Syndrome

आजारापासून बचावासाठी हे करा...

आहारात अँटिऑक्सिडंट्स पदार्थांचा वापर करा. यामुळे त्वचेमध्ये मुक्त रॅडिकल्सचे उत्पादन रोखले जाते

Computer Vision Syndrome

लॅपटॉप, मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे शरीराचे निर्जलीकरण होते त्यामुळे दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी प्या

Computer Vision Syndrome

प्रत्येक दोन तासानंतर येरझरा घाला. थंड पाण्याने डोळे धुवा

Computer Vision Syndrome

दर २० मिनिटांनी २० सेकंदाचा ब्रेक घ्या. आणि २० फूट अंतरावरील वस्तू पाहण्याचा प्रयत्न करा

Computer Vision Syndrome

डोळे आणि स्क्रिनमध्ये २० ते ३० इंच अंतर ठेवा, स्क्रीन डोळ्याच्या पातळीपेक्षा २ ते ४ इंच खाली ठेवा.

Computer Vision Syndrome

या अभिनेत्रीचं दुसरं लग्नही तुटणार? चर्चेला उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dalljiet Kaur | eSakal