Online Lipstick : ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

नमिता धुरी

ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Lipstick

वजन पाहा म्हणजे लिपस्टिकच्या मापाचा अंदाज येईल.

Lipstick

एक्स्पायरी डेट पाहा.

Lipstick

लिपस्टिकच्या प्रत्येक शेडचा कोड वेगवेगळा असतो. त्यामुळे एखादी लिपस्टिक आवडल्यानंतर तिचा कोड लिहून घ्या.

Lipstick

विश्वसनीय वेबसाईट निवडा.

Lipstick

रिव्ह्यू वाचा.

Lipstick

तुमचा कूल टोन असेल तर पिंक किंवा बेरी कलर वापरा.

Lipstick

ब्रॅण्डेड लिपस्टिकच वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lipstick