वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात करा या पदार्थांचे सेवन

Anuradha Vipat

मूग डाळ चिला

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात मूग डाळ चिला खा

lose weight

प्रथिनांनी समृद्ध

मूग डाळ चिला अनेक प्रकारच्या प्रथिनांनी समृद्ध आहे

lose weight

वजन कमी करण्यास मदत

त्यात कॅलरीज कमी असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात

lose weight

ओट्स

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात ओट्सचा समावेश करा

lose weight

पोहे

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात पोहे खा.पोह्यात कमी कॅलरी असतात

lose weight

उपमा, रवा

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात उपमा, रवाचे सेवन फायदेशीर ठरते

lose weight

पाणी

जास्त पाणी प्यायल्याने भूकही नियंत्रणात राहते आणि वजनही वाढत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lose weight