युरिक ऍसिडचा त्रास असल्यास ‘या’ फळांचे सेवन ठरते फायद्याचे

Anuradha Vipat

सिट्रसयुक्त फळांचे सेवन

युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असलेल्या लोकांनी सिट्रसयुक्त फळांचे सेवन करणे फायद्याचे असते

uric acid problem

सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने युरिक ऍसिडचा स्तर कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते

uric acid problem

किवी

किवी युरिक ऍसिडवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते

uric acid problem

लिंबू

 रक्तातील अतिरिक्त युरिक ऍसिड कमी करण्यासाठी लिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते

uric acid problem

ऑलिव्ह ऑइल

आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश करणे युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

uric acid problem

आल्याचा चहा

आल्याचा चहा देखील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरतो.

uric acid problem

चेरी

चेरीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

uric acid problem