जास्त प्रमाणात डाळिंबाचे सेवन म्हणजे अनेक समस्यांना आमंत्रण

Anuradha Vipat

तोटे

डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात .मात्र ते खाल्ल्याने काही तोटेही होऊ शकतात.

Consuming too much pomegranate

डाळिंब खाण्याचे तोटे

चला कर मग पाहूयात डाळिंब खाण्याचे तोटे कोणते आहेत ते

Consuming too much pomegranate

विष

डाळिंबाचे साल, मूळ किंवा खोडाचा जास्त प्रमाणात वापर करणे असुरक्षित ठरते, कारण त्यामध्ये विष असू शकते.

Consuming too much pomegranate

कमी रक्तदाब

कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळिंबाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

Consuming too much pomegranate

अतिसाराचा त्रास

अतिसाराचा त्रास होत असेल तर डाळिंबाचा रस सेवन करू नये.

Consuming too much pomegranate

खाज येणे, सूज येणे

डाळिंबाचा रस त्वचेवर लावल्यास काही लोकांना खाज येणे, सूज येणे अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो

Consuming too much pomegranate

खोकल्याचा त्रास

डाळिंबाचा प्रभाव हा थंड असतो. त्यामुळे इन्फ्लूएंझा आणि खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांनी याचे सेवन करू नये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consuming too much pomegranate