Cooking Tips : मशरुम लवकर काळे पडतायेत? ही ट्रिक ट्राय करा

सकाळ डिजिटल टीम

मशरुमचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवता येतात. पण मशरुम फार काळ टिकत नाहीत.

Cooking Tips | esakal

मशरुम लवकर काळे पडत असल्याने त्याला स्टोअर करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

Cooking Tips | esakal

एका एयर टाइट कंटेनर घ्या. त्यात चारही बाजूने टिशू पेपर लावा.

Cooking Tips | esakal

त्यात मशरुम ठेवल्यावर वरुनही टिशू पेपर ठेवून झाकण नीट बंद करून फ्रीजमध्ये ठेवा.

Cooking Tips | esakal

मशरुम पाण्याखाली हलक्या हाताने थोडेसे रगडून धुवा.

Cooking Tips | esakal

धुतलेले मशरुम एका प्लास्टिक बॅगमध्येही ठेवू शकतात. त्यासाठी प्लास्टिक बॅगेत टिशू ठेवा आणि नीट बंद करून फ्रिजमध्ये स्टोअर करा.

Cooking Tips | esakal

सिरॅमिक बाऊलमध्ये किचन टिशू ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cooking Tips | esakal