Copper Water Drinking: उन्हाळ्यातही तांब्याचे पाणी पिणे योग्य आहे का?

सकाळ डिजिटल टीम

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरासाठी एखाद्या औषधासारखे काम करते.

Copper Water Drinking In Summer

पण, उन्हातही तांब्याचे पाणी पिणे योग्य आहे का?

Copper Water Drinking In Summer

8 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले पाणी पिऊ नका.

Copper Water Drinking In Summer

निरोगी व्यक्तीने दिवसातून जास्तीत जास्त 2 ग्लास तांब्याचे पाणी प्यावे.

Copper Water Drinking In Summer

तांबे हे एक खनिज आहे, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे.

Copper Water Drinking In Summer

तांब्यामध्ये पाणी 8 तासांपेक्षा जास्त ठेवल्यास पाण्याचा गरम गुणधर्म वाढतो.

Copper Water Drinking In Summer

यामुळे उन्हाळ्यात गरम पाण्याने पिण्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Copper Water Drinking In Summer

तांब्याचे पाणी दिवसभर पिऊ नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Water Drinking In Summer