पेरू खाण्याचे आरोग्यास अगणित फायदे

Anuradha Vipat

औषधी गुणधर्म

आंबट-गोड चवीच्या पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात

benefits of eating guava

वजन

वजन कमी कराचे असेल तर पेरू फळ फायदेशीर आहे.

benefits of eating guava

मधुमेह

पेरूत साखरेचे गुणधर्म कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील लाभदायक आहे.

benefits of eating guava

पचन व्यवस्था

पचन व्यवस्थेसाठी पेरू हा उत्तम पर्याय आहे.

benefits of eating guava

स्किन आणि केस

पेरू खाणे हे स्किन आणि केसांसाठी उपयुक्त ठरते.

benefits of eating guava

स्किनमधील ओलावा

पेरूचे सेवन केल्याने स्किनमधील ओलावा कायम टिकून राहतो.

benefits of eating guava

 कोलेस्ट्रॉल

पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating guava