'या' देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची नाही गरज! पाहा यादी

Sudesh

मकाऊ

भारतीय नागरिक मकाऊ देशामध्ये व्हिसा शिवाय 30 दिवस प्रवास करू शकतात. यानंतर मात्र व्हिसाची गरज भासते.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

मालदीव

मालदीव हे जगातील प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. भारतीय पर्यटक यठिकाणी 90 दिवस व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

बार्बाडोस

या देशामध्ये फिरण्यासाठी देखील भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही. व्हिसा शिवाय 90 दिवस भारतीय पर्यटक याठिकाणी फिरू शकतात.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

कुक आयलँड

या देशाचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. मात्र, मालदीवला एक चांगला पर्याय म्हणून या देशात तुम्ही फिरू शकता. याठिकाणी भारतीय पर्यटक 31 दिवस व्हिसाशिवाय फिरू शकतात.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

मॉरिशस

हादेखील भारताच्या जवळ असणारा एक सुंदर देश आहे. याठिकाणी भारतीय नागरिक व्हिसाशिवाय 90 दिवस फिरू शकतात.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

एल साल्वाडोर

हा एक छोटासा देश पर्यटनासाठी अगदी सुंदर आहे. याठिकाणी भारतीय पर्यटक 90 दिवस व्हिसाशिवाय फिरू शकतात.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

नॉर्थ सायप्रस

या देशाचं नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल. या देशात देखील भारतीय नागरिक 90 दिवस व्हिसाशिवाय फिरू शकतात.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

नेपाळ

भारताचा शेजारी असणाऱ्या या छोट्या देशात जाण्यासाठी देखील व्हिसाची गरज नाही. हिमालयाच्या शेवटी असणाऱ्या नेपाळमध्ये तुम्ही रेल्वेनेही जाऊ शकता.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal

भूतान

हा छोटासा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. भारतीयांना याठिकाणी जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Tourist Visa-free Entry | eSakal