जगातला असा देश, जिथं मद्यपान केल्यास होते फाशीची शिक्षा!

Amit Ujagare (अमित उजागरे)

मद्यपान करणारे लोक जगात जवळपास सर्वच देशात आढळतात

Drinks_Alcohol

दारु शरिराला हानिकारक असते त्यामुळं अनेक ठिकाणी त्यावर बंदी देखील आहे.

Drinks_Alcohol

पण मद्यपान केल्यामुळं मृत्यूदंडाची शिक्षाही एका देशात दिली जाते

Drinks_Alcohol

तुम्ही जर या देशात जाणार असाल तर तिथल्या नियमांचं काटेकोर पालन करा

Drinks_Alcohol

मद्यपान केल्यास कडक शिक्षा ज्यात फाशीच्या शिक्षेचा समावेश असलेला देश म्हणजे इराण

Drinks_Alcohol

इतकी भयंकर शिक्षा असतानाही तिथले तरुण मद्यसेवन आणि तस्करीत अव्वल आहेत.

Drinks_Alcohol

मद्यपान केल्यास तुरुंगवास आणि ८० कोड्यांची शिक्षा इराणमध्ये दिली जाते.

Drinks_Alcohol

वारंवार जर कोणी मद्यमान करुन तुरुंगवास भोगल्याचा आढळल्यास त्याला फाशी देखील दिली जाऊ शकते.

Drinks_Alcohol

याचमुळं विषारी दारु प्यायला नंतरही अनेक इराणी तरुण दवाखान्यात जात नाहीत, कारण त्यांना शिक्षेची भीती असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinks_Alcohol