७१वे शतक ठोकल्यानंतर कोहली भावूक

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहलीने हे शतक आपली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाला समर्पीत केले आहे

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची शतकाची प्रतीक्षा आता संपली आहे.

कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद १२२ धावांची खेळी केली होती

कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 71 वे आणि पहिले हिट 20 शतक होते.

तब्बल तीन वर्षांनंतर शतक झळकावल्यानंतर कोहली खूपच भावूक दिसत होता.

शतकानंतर कोहलीने प्रेक्षकांना अभिवादन केले आणि त्याच्या अंगठीचे चुंबन घेतले

कोहलीने १०२० दिवस आणि ८३ इनिंग्सनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.