क्रिकेटर पोलार्डच्या बायकोचा 'बोल्ड' अंदाज; बड्या-बड्या अभिनेत्रींना टाकलं मागं

Balkrishna Madhale

जेनाचे फोटो व्हायरल

वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डची पत्नी जेना अलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जेनाचा बोल्ड अंदाज

जेना अली बोल्ड आणि हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रींनाही मागं टाकते.

पोलार्ड उत्कृष्ट फलंदाज-गोलंदाज

स्टार अष्टपैलू किरॉन पोलार्ड त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

लव्ह लाईफही चर्चेत

क्रिकेटशिवाय, पोलार्ड त्याच्या लव्ह लाईफबाबतही अनेकदा चर्चेत असतो.

जेना अलीसोबत पोलार्डचा विवाह

25 ऑगस्ट 2012 मध्ये जेना अलीसोबत पोलार्डचा विवाह झाला होता. यापूर्वी हे जोडपं 2005 पासून एकमेकांना डेट करत होतं.

व्यावसायिक महिला

जेना ही एक व्यावसायिक महिला आहे. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये स्पोर्ट्स अॅक्सेसरीज ब्रँड, KJ स्पोर्ट्स अँड अॅक्सेसरीज लिमिटेड चालवते.

पोलार्डसोबत प्रत्येक स्पर्धेत सहभागी

इतकंच नाही, तर जेना पती पोलार्डसोबत जगभरातील जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत सहभागी होत असते.

सोशल मीडियावर सक्रिय

जेना अली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्ट देखील चांगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kieron Pollard Wife Jenna Ali Photo