IPLमध्ये रिंकू सिंगला पैसे किती मिळतात?

रोहित कणसे

टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिंकू सिंह एक फिनीशर म्हणून समोर येतो आहे.

rinku singh ipl salary

इंटरनॅशनल क्रिकेटच्या आधी रिंकू सिंगने आयपीएलमध्ये आपल्या नावाची छाप उमटवली आहे.

Rinku Singh

पण तुम्हाला माहिती आहे का की रिंकू सिंग याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी किती पैसे मिळतात, चला जाणून घेऊया...

Rinku Singh

आयपीएल 2024 मध्ये रिंकू सिंग शाहरूख खानच्या मालकीचा संघ कोलकता नाइट रायडर्सकडून खेळतो.

Rinku Singh

रिंकू पहिल्यांदा आयपीएल 2017 मध्ये खेळला, तेव्हा पंजाब किंग्सकडून खेळताना त्याला १० लाख रुपये देण्यात आले होते.

rinku singh

त्यानंतर आयपीएल ऑक्शन 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने रिंकू सिंग यांला ८० लाखात खरेदी केलं.

Rinku Singh | esakal

त्यानंतर आयपीएलच्या 2022 च्या ऑक्शनमध्ये रिंकूला केकेआरने फक्त ५५ लाखात खरेदी केलं होतं.

तर आयपीएल 2023 मध्ये रिंकू सिंगला रिटेन केलं आणि त्याचा पगार ५५ लाखच ठेवण्यात आला.

Rinku Singh

सुरभीच्या सौंदर्याने केलं बेभान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा...