मुंबईविरुद्धच्या विजयानंतर CSKचे खेळाडू सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक

प्रणाली कोद्रे

चेन्नई सुपर किंग्सचा विजय

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2024 स्पर्धेतील 29 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला 20 धावांनी पराभूत केल

MI vs CSK | X/IPL

बाप्पाचा आशीर्वाद

या सामन्यासाठी चेन्नई संघ मुंबई आलेला असल्याने संघातील काही खेळाडूंनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

CSK players visit Siddhivinayak Temple | Instagram

खेळाडू बाप्पा चरणी नतमस्तक

चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगारगेकर अशा काही खेळाडू सिद्धिविनायक मंदिरात गेले होते.

CSK players visit Siddhivinayak Temple | Instagram

कुटुंबियांसह दर्शन

यावेळी खेळाडूंबरोबर त्यांचे कुटुंबिय देखील होते.

CSK players visit Siddhivinayak Temple | Instagram

फोटो व्हायरल

त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतरचे फोटो आणि व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

CSK players visit Siddhivinayak Temple | X

ऋतुराज गायकवाड

चेन्नई संघ यंदा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

Ruturaj Gaikwad | X/ChennaiIPL

चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व

एमएस धोनीने आयपीएल 2024 पूर्वी चेन्नईच्या नेतृत्वपदाचा राजीनामा देत ही जबाबदारी ऋतुराजच्या हाती सोपवली आहे.

MS Dhoni - Ruturaj Gaikwad | Instagram

IPL मध्ये सर्वात वेगवान शतक करणारे टॉप-5 क्रिकेटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travis Head | X/IPL