सामन्यापूर्वी चेन्नईसाठी मोठी बातमी! दिग्गज खेळाडूची संघात एट्री

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 चा 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

csk vs kkr ipl 2024

दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

csk vs kkr ipl 2024

या सामन्यात एका बाजूला CSK संघ आहे, जो सलग 2 सामने हरला आहे.

csk vs kkr ipl 2024

याशिवाय कोलकाता संघ सलग 3 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.

csk vs kkr ipl 2024

आयपीएल 2024 ची सुरुवात चेन्नई संघासाठी खूप चांगली झाली होती, पण नंतर त्याला सलग 2 सामने गमवावे लागले.

csk vs kkr ipl 2024

आतामध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी आली आहे.

csk vs kkr ipl 2024

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघाचा स्टार खेळाडू मुस्तफिजुर रहमान पुन्हा एकदा CSK मध्ये परत येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

csk vs kkr ipl 2024