त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी असा करा काकडीचा वापर, बनवा ‘हे’ फेसपॅक

Monika Lonkar –Kumbhar

काकडी

काकडी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. 

Skin Care Tips

हायड्रेटेड

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी देखील असते. त्यामुळे, आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी काकडीचा वापर केला जातो. 

Skin Care Tips

काकडीतील पाणी

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळून येते. या पाण्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते.

Skin Care Tips

काकडी आणि कोरफडचा फेसपॅक

कोरड्या त्वचेसाठी हा फेसपॅक अतिशय फायदेशीर आहे. काकडीसोबतच कोरफड देखील त्वचेसाठी लाभदायी आहे. कोरफड आणि काकडीचा हा फेसपॅक त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

Skin Care Tips

हा फेसपॅक बनवण्यासाठी काकडी धुवून घ्या. तिचे साल काढा आणि काकडी किसून घ्या. आता या किसलेल्या काकडीमध्ये कोरफड जेल किंवा कोरफडीचा गर घाला.

Skin Care Tips

आता हे मिश्रण एकत्र करून या फेसपॅकने चेहऱ्यावर १५ मिनिटे मसाज करा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

Skin Care Tips

चेहऱ्यावर येईल ग्लो

या फेसपॅकचा चेहऱ्यावर वापर केल्याने तुमची त्वचेवर छान ग्लो येईल.

Skin Care Tips

त्वचेसाठी फायदेशीर आहे मुलतानी माती, बनवा हे फेसपॅक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care Tips