Curd Health Benefits: दही जेवणासोबत खावे की जेवल्यानंतर?

धनश्री ओतारी

दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Curd Health Benefits

दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Curd Health Benefits

बहुतांश लोकांना दही आवडतं.

Curd Health Benefits

पण दही जेवणासोबत खावे की जेवल्यानंतर?

Curd Health Benefits

दही खाण्याची चांगली वेळ म्हणजे सकाळी किंवा रिकाम्या पोटी.

Curd Health Benefits

रात्री दही खाणे टाळावे.

Curd Health Benefits

अभ्यासानुसार, जेवणापुर्वी दही खाल्ल्याने जास्त फायदा होतो.

Curd Health Benefits

घरी बनवलेले दही सेवनासाठी उत्तम आहे.

Curd Health Benefits

जर तुम्ही रात्री दही खात असाल तर ते थंड असू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Curd Health Benefits