कढीपत्ता आरोग्याचा खजिना

सकाळ डिजिटल टीम

कढीपत्त्यात फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह, तांबे, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशिअम सारखे पोषक घटक असतात.

कढीपत्ता खाल्ल्याने रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक रोगांचा धोका टळतो.

कढीपत्त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते. व्हिटॅमिन ए हे दृष्टी वाढवण्यास मदत करते.

मधुमेही रुग्णांना अनेकदा कढीपत्ता खाण्याचा सल्ला दिला जातो.

कढीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

कढीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटिबायोटिक गुणधर्म आढळतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो.

कढीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. (टीप - वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.