Friendship Day: अभ्यासात लक्ष्य नव्हतं पण...; पवार-पूनावालांच्या मैत्रीचे भन्नाट किस्से

Amit Ujagare (अमित उजागरे)

शरद पवार आणि सायरस पुनावाला यांची मैत्री सर्वश्रृत आहे.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

त्यांचे शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापर्यंतचे किस्सेही भन्नाट आहेत.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

पवार आणि पूनावाला यांच्यातील अभ्यास आणि मार्क्सबाबत पवारांनी माहिती दिली आहे.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

या दोघा मित्रांचं अभ्यास विशेष लक्ष नव्हतं. पण इतर गोष्टींत त्यांना रस होता.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

दोघांनाही ३६ ते ४० टक्क्यांवर कधी मार्क्सच मिळाले नाहीत असा किस्सा खुद्द पवारांनी सांगितला आहे.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

अभ्यासात खूप हुशार नसले तरी दोघांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलीए.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

विशेष म्हणजे हे दोघेही अद्यापही एकमेकांच्या संपर्कात आहेत.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day

शरद पवार देशातील दिग्गज राजकीय नेते तर पूनावाला हे सायरस पुनावाला ग्रुपचे चेअरमन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyrus Poonawalla Sharad Pawar Friendship Day