Dahi Vada: उन्हाळयात रोजच्या आहाराला कांटाळात? बनवा हा गारेगार आणि चविष्ट पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असल्याने अन्न जात नाही. अशावेळी एकतर सतत पाणी, सरबतं असं काही ना काही घेतलं जातं.

dahi vada

अशावेळी घरातील सगळ्यांनाच वेगळं काहीतरी खायचं असतं.

dahi vada

चविष्ट, गार आणि हेल्दी होईल असा एक पदार्थ म्हणजे दही वडे

dahi vada

वडे करायचे असतील तर केवळ ३ तास आधी १ वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ पाण्यात भिजत घालायचे.

dahi vada

डाळ बरीच फुगत असल्याने यामध्ये मध्यम आकाराचे साधारण २० ते २५ वडे होतात

dahi vada

इडलीचे पीठ आपण ज्याप्रमाणे आंबवतो, त्याप्रमाणे मिक्सर केल्यानंतर उडीद वड्यांचे पीठ पुन्हा ठेवून देण्याची आवश्यकता नसते.

dahi vada

उडदाची डाळ आणि दही दोन्हीही आरोग्यासाठी चांगले असते.

dahi vada

आपण घरच्या घरी हा बेत नक्कीच करु शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dahi vada