Horoscope 12 Feb : अतिघाई नकोच, या राशींनी नात्याबाबत आज घाई करू नका!

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना नेतृत्वाची संधी मिळणार आहे.  तब्येत जपणं गरजेचं आहे. 

Horoscope | esakal

वृषभ - आजच्या दिवशी आर्थिक नियोजन करणं आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. कुटुंबाला वेळ द्या आणि संवाद साधा

Horoscope | esakal

मिथुन - आजच्या दिवशी हुशारीने इतरांवर प्रभाव पाडण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कर्क - या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी दिवस अगदी योग्य आहे. 

Horoscope 12 Feb

सिंह - आजच्या दिवस करिअरसाठी चांगला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नियोजन करणं फायदेशीर ठरणार आहे.

कन्या - आजच्या दिवशी वेळेचं नियोजन करणं हिताचं ठरणार आहे. तरुणांनी अतिशय विचारपूर्वक इतर लोकांशी संबंध ठेवावा.मे

तूळ - या राशीच्या व्यक्तींना करिअरवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. वाचनाची आवड असलेल्या लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे.

esakal

वृश्चिक - आजच्या दिवशी नातेवाईकांशी संबंध दृढ करावे लागणार आहेत. नवीन नात्यात अडकू शकता.   

धनु - आजच्या दिवशी कोणत्याही नात्याबाबत घाई करणं योग्य नाही. काही अडचण आल्यास तज्ज्ञांच्या सल्ला अवश्य घ्या.

esakal

मकर - आजच्या दिवशी बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांची बढती आणि बदली होण्याची दाट शक्यता आहे. कामाचा ताण जास्त असणार आहे.

esakal

कुंभ - आजच्या दिवशी बिझनेसमध्ये अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी आज पुरेसा वेळ मिळणार नाही.

esakal

मीन - आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन नव्या कामाला सुरुवात करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

esakal