Horoscope 16 April : या राशींनी पैसे जरा जपून वापरा, नाहीतर होईल...

सकाळ ऑनलाईन टीम

गुंतवणुकीचा विचार बाजूला सारा. व्यवसियिकांनी त्यांचा संपर्क वाढवावा.

Horoscope 16 April

भविष्यातील नियोजनांसाठी वेळ काढा. महागड्या वस्तू घेण्याबाबत जरा जपून निर्णय घ्या.

Horoscope 16 April

सर्व बाबतित वाटचाल कराल. घराच्यांसोबत वेळ घालवण्याची ही योग्य वेळ आहे.

Horoscope 16 April

धार्मिक कार्यात आज जास्त लक्ष असेल परंतु इतरांशी बोलताना विचारपूर्वक बोला.

Horoscope 16 April

कामे वेळेवर पूर्ण करा. कोणाशी वाद होणार नाही याची विशेष काळजी घ्या.

Horoscope 16 April

नवीन संधी हातातून जाण्याची शक्यता आहे. गुंतवणूक टाळा.

स्पर्धा परीक्षेत सकारात्मक निकाल लागतील. इच्छेनुसार तुमची कामे पूर्ण होतील,

कुटुंबासोबत दिवस चांगला जाणार आहे. कामे मार्गी लागतील,

आज तुमचा दिवस चांगला जाणार आहे. यशस्वी कामासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. चांगला नफासुद्धा होईल.

आजच्या दिवशी नशीबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मात्र न समजल्याने चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे.

पैशांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. इतर लोकांच्या तुलनेत यशात वाढ होईल.

आजच्या दिवशी तरुणांना त्यांच्या कार्यात यश मिळणार आहे. ओळखीमुळे तुम्हाला फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.