Horoscope 16 March : या राशींनी भावनांवर कंट्रोल ठेवा, निर्णय घ्या पण

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी दुरवरचे प्रवास नुकसानकारक ठरू शकतात. फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आरोग्याची काळजी घ्यावी.

Horoscope 16 March

वृषभ - आजच्या दिवशी व्यापारात नवीन योजना आखू शकणार आहात. मनाजोग्या घटना घडून तुम्ही आनंदित होणार आहात. प्रवासातून लाभ मिळेल.

Horoscope 16 March

मिथुन - आजच्या दिवशी मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकणार आहात.

Horoscope 16 March

कर्क - आजच्या दिवशी बिझनेसमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे. कोणाशी बोलताना गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घ्यावी.

Horoscope 16 March

सिंह - आजचा दिवस घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीत नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते.

Horoscope 16 March

कन्या - आजच्या दिवशी अपेक्षित कामं रखडण्याची दाट शक्यता आहे. भांडणं वाढवणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Horoscope 16 March

तूळ - या राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मुलाच्या संबंधाताले प्रश्न सुटतील यासाठी प्रयत्न करा.

Horoscope 16 March

वृश्चिक - आजच्या दिवशी चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळणार आहेत. व्यापारात नवीन योजना यशस्वी होऊन तुमच्याकडे पैसा येणार आहे.

Horoscope 16 March

धनु - आजचा फायदेशीर दिवस राहणार आहे. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मिळालेलं काम जबाबदारीने करावं लागेल

Horoscope 16 March

मकर - आजच्या दिवशी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. तसंच विनाकारण वाद घालू नका. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याता प्रयत्न करा. 

Horoscope 16 March

कुंभ - आजच्या दिवशी महत्वाची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मोठ्या आणि महत्त्वाच्या कामकाजाचे निर्णय आज घेऊ नयेत.

Horoscope 16 March

मीन - आजच्या दिवशी इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळू शकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 16 March