Horoscope 17 April : पैसा जरा जपून वापरा, आर्थिक अडचण उद्भवू शकते

सकाळ ऑनलाईन टीम

आजच्या दिवशी कुटुंबासोबतची मैत्री वाढेल. पैशाचे प्रश्न निकाली निघणार आहेत.

Horoscope 17 April

आजच्या दिवशी व्यवहारिक विचार मनात येतील. मालमत्तेसंबंधाच काही कामं असतील तर ती पूर्ण होणार आहेत. 

Horoscope 17 April

आजच्या दिवशी रोजच्या कामांत फायदा होणार आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्याची संधी मिळू शकणार आहे. 

Horoscope 17 April

येणाऱ्या काळात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आज तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधू शकता.

Horoscope 17 April

आजचा दिवशी नवीन काम सुरू करण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी प्रगतीबद्दल विचार कराल.

Horoscope 17 April

आजच्या दिवशी अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणार आहेत. गुंतवणूकीची योजना देखील आखू शकता.

Horoscope 17 April

या राशीच्या व्यक्तींनी आज कोणाशीही वाद घालू नये. कोणता तिसऱ्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात आंबटपणा येऊ शकतो

Horoscope 17 April | esakal

आजच्या दिवशी दुपारपर्यंत चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. एखादा मित्र तुम्हाला आर्थिक मदतीसाठी तुमच्याशी संपर्क साधेल.

Horoscope 17 April

आजच्या दिवशी कुटुंबात आनंदी वातावरण राहणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope 17 April | esakal

आजच्या दिवशी घरात भांडणं होणार नाही याकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत सावध राहावं लागेल.

Horoscope 17 April | esakal

आज लग्न किंवा इतर कार्यात सहभागी होऊ शकता. पुन्हा परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर लवकर पावलं उचला.

Horoscope 17 April

आजच्या दिवशी किरकोळ समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काही जुनाट आजारांचा सामना करावा लागू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 17 April