Horoscope 17 May : या राशींसोबत एखादी भाग्याकारक घटना घडेल

सकाळ डिजिटल टीम

मेष : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope 17 May

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे नकोत.

Horoscope 17 May

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

Horoscope 17 May

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

Horoscope 17 May

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. धार्मिक व सार्वजनिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Horoscope 17 May

कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope 17 May

तुळ : कौटुंबिक सौ‘य लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे.

Horoscope 17 May

वृश्‍चिक : गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

Horoscope 17 May

धनु : बौद्धिक व शैक्षणिक कार्यात महत्त्वपूर्ण यश मिळेल. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.

Horoscope 17 May

मकर : गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लागेल. प्रतिष्ठा लाभेल.

Horoscope 17 May

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 17 May

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 17 May