Rashi Bhavishya 20 March : नोकरी अन् जबाबदारी, या राशींच उजळेल भाग्य

सकाळ ऑनलाईन टीम

आजच्या दिवशी नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढू शकणार आहे. अनिश्चित गोष्टींमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहणार आहे.

Horoscope

आजच्या दिवशी एखाद्या चुकीच्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची चिन्ह आहेत.

Horoscope

आजच्या दिवशी धन प्राप्तीत वाढ होणार आहे. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकणार आहे. कलाकारांना संधी चांगली मिळणार आहे.

Horoscope

आजच्या दिवशी तुमची सर्व काम यशस्वी होणार आहेत. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. वादविवाद टाळाणं गरजेचं आहे.

Horoscope

आजच्या दिवशी शक्यतो दुरवरचे प्रवास टाळले पाहिजेत. कुटुंबाकडून सहकार्य लाभणार नाही, त्यामुळे सर्व बाबी लक्षात घ्या

आजच्या दिवशी रागाचा अतिरेक करणं तुम्ही टाळलं पाहिजे. शारिरिक आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकता.

या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मनासारखी बढती मिळणार आहे. जवळच्या व्यक्तीशी असलेलं भांडणं संपुष्टात येणार आहे.

आजच्या दिवशी नोकरीमध्ये केलेल्या कामाचं महत्त्व वाढणार आहे. नव्या कामकाजासाठी शुभदिवस असणार आहे

आजच्या दिवशी आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन करा. इच्छूक व्यक्तींचं लग्न ठरणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल 

आजच्या दिवशी ताणतणावामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळणं फायदेशीर ठरेल.

आजच्या दिवशी वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढू शकते. रोजगारात आर्थिक उन्नती होणार आहे. शेअर्समधील गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.

आजच्या दिवशी विरोधकावर मात करण्यात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.