Horoscope 23 March : या राशींनी पैशांच्या बाबतीत सावध राहा, नाहीतर..

सकाळ ऑनलाईन टीम

मेष - आजच्या दिवशी दाम्पत्याच्या जीवनात गोडवा येणार आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर तुम्हाला नोकरीमध्ये सुधारणा होणार आहे.

Horoscope 23 March

वृषभ - आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात काहीतरी वाईट घडण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 

Horoscope 23 March

मिथुन - आजच्या दिवशी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचा. तुमच्या वडिलांशी भांडू नका. व्यवसायात बदल करण्यासाठी चांगला योग आहे.

Horoscope 23 March

कर्क - आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. तुम्ही रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना आखण्यासाठी योग्य दिवस आहे.

Horoscope 23 March

सिंह - आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. संकट येण्याची चिन्ह आहेत. तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता.

Horoscope 23 March

कन्या - आजच्या दिवशी नशिबाच्या मदतीने तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे.

Horoscope 23 March

तूळ - या राशीच्या व्यक्तींनी नोकरीबाबत निष्काळजीपणा करू नये. खर्चावर नियंत्रण आणण्याची वेळ आहे. 

Horoscope 23 March

वृश्चिक - आजच्या दिवशी वडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळणार आहे. संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे.

Horoscope 23 March

धनू - आजच्या दिवशी तुम्हाला परिश्रमाचं फळ मिळणार आहे. धीर सोडू नका आणि पुढील कठीण परिस्थितीचा सामना करा, वेळ बदलेल.

Horoscope 23 March

मकर - आजच्या दिवशी तुमच्या सकारात्मक विचारांमुळे कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळणार आहे. विशिष्ट विषयाबद्दल तुमची विचारसरणी बदलू शकते

Horoscope 23 March

कुंभ - आजच्या दिवशी वेळेचा योग्य वापर केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. कोणत्याही वादामध्ये सापडू नका

Horoscope 23 March

मीन - आजच्या दिवशी कोणाचंही बोलणं मनावर लावून घेऊ नका. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 23 March