Horoscope 26 July : या राशींना आर्थिक लाभाची शक्यता, तुमची रास?

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Horoscope 26 July

वृषभ

कामामध्ये फारसे लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Horoscope 26 July

मिथुन

आर्थिक लाभ संभवतात. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.

Horoscope 26 July

कर्क

मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

Horoscope 26 July

सिंह

विशेष सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमचा मानसिक उत्साह अपूर्व असणार आहे.

Horoscope 26 July

कन्या

कौटुंबिक जीवनामध्ये एखादी आनंददायी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 26 July

तुळ

महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Horoscope 26 July

वृश्‍चिक

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope 26 July

धनु

मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल. आर्थिक लाभ होतील.

Horoscope 26 July

मकर

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

Horoscope 26 July

कुंभ

अनेक कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

Horoscope 26 July

मीन

महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. काहींना एखादा मनस्ताप संभवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 26 July