Horoscope 3 july : या राशींना जोडीदाराची साथ लाभेल, अचानक धनलाभही होईल

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 3 july

वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Horoscope 3 july

मिथुन

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Horoscope 3 july

कर्क

इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Horoscope 3 july

सिंह

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope 3 july

कन्या

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Horoscope 3 july

तूळ

गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Horoscope 3 july

वृश्चिक

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Horoscope 3 july

धनु

आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.अध्यात्मिक प्रगती होईल.

Horoscope 3 july

मकर

वाहने जपून चालवावीत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Horoscope 3 july

कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 3 july

मीन

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवीन परिचय होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 3 july