Horoscope 15 sept: या राशी ला धनलाभ; जाणून घ्या तुमची रास

ओंकार जाधव

तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता

महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. मनोबल कमी राहील

अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर कामे रखडण्याची शक्यता

नवीन हितसंबंध निर्माण होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील

मन आनंदी आणि आशावादी राहील. गुरूकृपा लाभेल

महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल

वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील

जिद्दीने कार्यरत राहाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील

व्यवसायात वाढ होईल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.